| zip | Baixar grátis |
|---|---|
| rar | Baixar grátis |
| epub | Baixar grátis |
| Baixar grátis | |
| lit | Baixar grátis |
| odf | Baixar grátis |
''बँकिंग''विषयक प्रश्नांना अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे म्हणजे ''बँकिंग क्लासरूम'' ही एक प्रकारची ''बँकिंग साक्षरता''च आहे. याचा प्रमुख हेतू लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे, हा आहे. लोकांचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक व कर्जाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्यांना सक्षम बनवणे तसेच फसवणूक व आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे, हाही या साक्षरतेचा एक भाग आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही या पुस्तकातून स्पष्ट केले आहेत. यांमुळे यामधील उत्तरांचे दाखले अनेक न्यायालयीन निवाड्यांमधून ''तज्ज्ञांचे मत'' (Expert Opinion) म्हणून नोंदवले आहेत. बँका, वित्तीय संस्था, त्यांच्या सेवा, सुविधा, त्या संदर्भातील कायदे व नियम यांची सुस्पष्ट, समजण्याजोगी व परिणामकारक माहिती सामान्य जनतेला पोहोचवण्याची कृती आणि कार्य या ''बँकिंग क्लासरूम''मधून साध्य होईल.लेखकाविषयी माहिती विद्याधर अनास्कर कर सल्लागार म्हणून कार्यरत असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी बँकिंग क्षेत्रात विविध पदे भूषवली आहेत, त्यामध्ये माजी अध्यक्ष, महाराष्ट्र सहकार परिषद (राज्यमंत्री दर्जा), 'प्रशासकीय अध्यक्ष', 'महाराष्ट्र राज्य सहकारी बँक' या राज्याच्या शिखर बँकेवर गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत आहेत.
Autores populares
Icon Group International (402) Publishing lmgdaw (341) Nikolay Krechet (204) Kennie B Journals (158) Riddler Books (122) Jillo Trukudo (96) Quick Witted Coconut (94) Mint and Cherry Notebooks (93) NAK Legal Publishing (90) Marina Buchholz B.Eng (89) Iwona Makara (87) Mary Hirose (87) Roggie Clark (86) matlasor Sticker's (80) Miller Sye (79) Maria Emmrich (72) Raj Clark (72) Dorota Grygielewicz (69) ClearPoint Publishing (67) UtaUta Eichelberger (66)